Mumbai Metro News Saam Tv News
Video

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ...

जर तुम्ही metro ने प्रवास करत असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी! Mumbai Metro ने मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ केलीय.

Rachana Bhondave

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबई मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आलीय. जर तुम्ही मेट्रोने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा मुंबई मेट्रोतून प्रवास करण्याचा वाढता कल पाहता मान्सून दरम्यान मुंबई मेट्रोच्या फेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. विशेषत: पावसाळ्यात आणि गर्दीच्या वेळी आम्ही मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. गर्दीच्या वेळी दर ७ मिनिटाला एक मेट्रो धावत आहे. एक अतिरिक्त मेट्रोमुळे दिवसभरात २४ अतिरिक्त फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता दिवसभरात मेट्रोच्या फेऱ्या २८२ इतक्या होत आहेत. तर 3 मेट्रो राखीव ठेवल्या असल्याने, आपत्कालीन काळात गरजेनुसार मेट्रो सेवेत अधिकची वाढ करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

SCROLL FOR NEXT