Mumbai Mankhurd Rain Update  
Video

Mumbai Rain : मानखुर्दमध्ये पावसाचे तांडव, रस्त्यांवर नदी, कमरेइतके पाणी, नागरिकांची कसरत

Mumbai Rain Update: मुसळधार पावसामुळे मानखुर्दमध्ये रस्त्यांना नदीचं स्वरूप, कमरेइतकं पाणी साचलं. हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट जारी केला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Namdeo Kumbhar

  • मानखुर्दमध्ये रस्त्यांना नदीचे स्वरूप, कमरेइतके पाणी साचलं.

  • मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरातील जनजीवन विस्कळीत.

  • हवामान विभागाकडून मुंबईसाठी रेड अलर्ट जारी.

  • पुढील चार तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.

Mumbai Mankhurd Rain Update : मुंबईसह उपनगरात दोन दिवसांपासून पावासाचा जोर कायम आहे. आज सकाळपासून पावसाने धुमाकूळ घातला. पावसामुळे मानखुर्द परिसरात रस्त्यांना नदीचं स्वरूप आले आहे. रस्त्यावर कमरेइतके पाणी साचले आहे. त्यातून वाट काढत लोक घराकडे जात आहे.

मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. मानखुर्द परिसरातील रस्त्यांना नदीसारखे पाणी साचले आहे. सखल भागांमध्ये पाणी भरल्यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील चार तासात मुंबईमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे.

पावसामुळे मानखुर्द परिसरात कमरेइतके पाणी साचले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर पाण्याचा निचरा न झाल्याने वाहतूक ठप्प झाली असून, अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. स्थानिक प्रशासनाने पाणी उपसण्यासाठी पंप सुरू केले. परंतु पावसाचा जोर कमी न झाल्याने प्रयत्न अपुरे पडत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goa Tourism : गोव्यात लपलाय पांढराशुभ्र धबधबा, सौंदर्य पाहाल तर हरवून जाल

Maharashtra Live News Update: नांदेडचे विमानतळ पुन्हा सुरू होणार

बीडचा उद्योजक तरूण गर्लफ्रेंडला भेटायला सोलापुरात गेला, कारमध्ये आढळला मृतदेह; पोलिसांना वेगळाच संशय

Karishma Kapoor Children: संजय कपूरच्या प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे; करिश्मा कपूरच्या मुलांची हायकोर्टात धाव, नेमका वाद काय?

Maharashtra Tourism: नैसेर्गिक सौंदर्य अन् मनमोहक दृश्ये; मालेगावपासून हाकेच्या अंतरावर वसलंय एक सुंदर ठिकाण, एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT