Carrot Juice For Glowing Skin: चेहरा दिवस- रात्र चमकेल, रोज प्या गाजराचा हा ज्यूस

Manasvi Choudhary

गाजर

गाजर त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहे तुम्ही गाजराचा रस प्यायल्यास चेहरा चमकण्यास मदत होते.

Carrot Juice For Glowing Skin

पोष्टिक घटक

गाजरमध्ये  बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन A असेत यामुळे चेहरा नैसर्गिकरित्या चमकतो व सुंदर दिसतो.

Carrot Juice For Glowing Skin

भाज्यांचे तुकडे करा

गाजरचा ज्यूस बनवण्यासाठी तुम्ही सर्वात आधी गाजर, बीट, आलं स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करा.

Carrot Juice For Glowing Skin

ज्यूस बनवा

यानंतर मिक्सर किंवा ज्यूसरमध्ये हे बारीक तुकडे थोडं पाणी टाकून फिरवून घ्या म्हणजे बारीक ज्यूस होईल.

Carrot Juice For Glowing Skin

काळे मीठ घाला

गाजरचा ज्यूस तयार झाल्यानंतर त्यात तुम्ही चवीसाठी लिंबाचा रस आणि काळे मीठ घाला.

Carrot Juice For Glowing Skin

कधी प्यावे

सकाळी रिकाम्या पोटी गाजरचा ज्यूस पिणे सर्वात जास्त फायदेशीर ठरते.

Carrot Juice For Glowing Skin

ताजा ज्यूस प्या

ज्यूस बनवल्यानंतर तो १०-१५ मिनिटांच्या आत प्यावा. जास्त वेळ ठेवल्यास त्यातील पोषक तत्वे कमी होतात.

Glowing Skin

next: Spinach Juice For Hair: लांब आणि दाट केसांसाठी प्या हा हिरवा ज्यूस, १० दिवसातच केस वाढतील भरभर

hair oil
येथे क्लिक करा..