A youth dangerously hangs on the door of a moving Mumbai local train at Juinagar station. Saam Tv
Video

Mumbai Local Train: मुंबईत लोकलच्या दरवाजावर लटकून तरुणाची स्टंटबाजी, पाहा व्हिडिओ

Mumbai Local Horror: मुंबईत लोकलच्या दरवाजावर लटकून तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जुईनगर स्थानकाजवळ हा प्रकार घडला असून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Omkar Sonawane

मुंबईत पुन्हा एकदा लोकलच्या दरवाजावर स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल

हार्बर लाईनवरील जुईनगर स्थानकाजवळ तरुणाचा जीवघेणा स्टंट

पोलिस आणि रेल्वे प्रशासनाच्या कारवाईनंतरही प्रकारांमध्ये घट नाही

जीव धोक्यात घालून काही तरुण सोशल मीडियावर स्टंट व्हिडिओ शेअर करतात

मुंबई: लोकलच्या दरवाजात लटकून स्टंटबाजी करण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. पोलिस आणि रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात येऊनही असे प्रकार वारंवार समोर येत आहेत. आता पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात हार्बर रेल्वे मार्गावरील जुईनगर स्थानकात चालत्या लोकलच्या दरवाजाला लटकून एक तरुण जीवघेणी स्टंटबाजी करताना दिसत आहे. दरवर्षी अशा धाडसी प्रकारांमुळे अनेकांचे जीव जात असूनही काही तरुण धोक्याची पर्वा न करता स्टंट करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतात. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत कडक कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Walking Fitness Routine: खरचं १०,००० पाऊलं चालण्याने शरीरात हे चमत्कारीक बदल होतात का?

Guru Gochar 2026: 12 वर्षांनंतर गुरु करणार सूर्याच्या राशीत प्रवेश; या राशींना मिळणार चांगली नोकरी आणि पैसा

Green Chutney Recipe : 'सँडविच'ची चव वाढवणारी 'हिरवी चटणी' घरी कशी बनवाल? वाचा परफेक्ट रेसिपी

Earthquake: अमरावती पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं; ३ महिन्यात चौथ्यांदा जाणवले भूकंपाचे धक्के

नव्या लोखंडी कढईचा चिकटपणा काही केल्या जात नाही? या सोप्या टीप्स वापरून पाहा

SCROLL FOR NEXT