VIDEO : लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक, 'या' लोकल सेवा राहणार बंद! SAAM TV
Video

VIDEO : लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक, 'या' लोकल सेवा राहणार बंद!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईत लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक आहे, दरम्यान मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज काय वेळापत्रक असणार आहे ते जाणून घेऊयात.

'या' लोकलसेवा आज बंद राहणार

मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर आज मेगाब्लॉक आहे. सकाळी 10:50 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत सकाळी लांब पल्ल्याच्या जलद लोकल धीम्या मार्गाने वळवण्यात येतील. त्याचबरोबर काही लोकलसेवा पूर्णतः बंद राहतील.

हार्बर मार्गावरील सीएसएमटी,चुनाभट्टी, वांद्रेदरम्यान रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. वाशी, पनवेल, बेलापूर या मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावर गाड्या धावणार नाहीत.

पश्चिम रेल्वे मार्गाच्या सांताक्रूझ-गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT