Video

Western Railway : मुंबई लोकल विस्कळीत, चर्चगेट-विरार मार्गावर अर्धा तास उशीर

Mumbai Local News Update : पश्चिम रेल्वेच्या रुळाला तडा; सकाळच्या वेळी लोकल सेवेचा खोळंबा, प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली आहे. लोकल तब्बल अर्धा तास उशिराने धावत आहे.

Namdeo Kumbhar

Western Railway Delay: Local Trains Running Late Due to Track Damage : मुंबईत पश्चिम रेल्वेवरील लोकल ट्रेन सेवा आज सकाळी विस्कळीत झाली आहे. मालाड-कांदिवली दरम्यान रुळाला तडा गेल्याने अनेक लोकल ट्रेन अर्धा तास उशिराने धावत आहेत, तर काही रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सकाळच्या गर्दीच्या वेळी उद्भवलेल्या या समस्येमुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. रेल्वे प्रशासनाने रुळ दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तोपर्यंत प्रवाशांना धीर धरावा लागणार आहे. सकाळी ऑफिसला जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना रेल्वे उशीरा असल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. धो धो पाऊस अन् लोकल उशीरा असल्यामुळे अनेकांचा खोळंबा उडालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Besan Chilla Recipe : भाजी खाऊन कंटाळलात? मग ५ मिनिटांत बनवा बेसनाचा कुरकुरीत पोळा

Chum Chum Recipe: लाफ्टर शेफमध्ये दाखवलेली स्वादिष्ट चमचम मिठाई घरच्या घरी कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

Nashik Crime : पोलिसाची दादागिरी; वकिलाला डोके फुटेपर्यंत मारलं, VIDEO

Nandurbar: आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, जमिनीवर पाडून एकमेकांना धूधू धुतलं; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: नितीन नबिन यांची भाजप अध्यक्षपदी बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT