Mumbai Local Disrupted Saam Tv
Video

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकलसेवा ३० मिनिटं उशिराने; प्रवाशांचे हाल

Mumbai Local Disrupted: ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत.

Priya More

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी साडेसातच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे भांडूप ते नाहूर रेल्वे स्थानकादरम्यान लोकल एकापाठोपाठ एक थांबल्या आहेत. मुंबईच्या दिशेने येणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकलसेवा जवळपास २० ते ३० मिनिटं उशिराने सुरू आहेत. ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे मुंबईत ऑफिसला येणाऱ्यांना आज लेटमार्क लागण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेकडून सिग्नल यंत्रणा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर लोकलसेवा हळूहळू पूर्वपदावर येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधान परिषद निवडणुकीआधी भाजपची नवी रणनीती; बावनकुळे,मुनगंटीवारांवर मोठी जबाबदारी

ज्ञानेश कुमारांना राष्ट्रपतींएवढं कायदेशीर संरक्षण; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवणं कठीण?

6-7 Gram Gold Mangalsutra : 6-7 ग्रॅममध्ये बनवा सोन्याचे मंगळसूत्र, पाहा लेटेस्ट 5 पॅटर्न्स

Dombivli Crime : प्रेमाचं जाळं फेकलं, ब्लॅकमेलिंग, ७० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ, २२ वर्षांच्या तरुणाचा विकृत प्रकार

Wednesday Horoscope: ७ ऑक्टोबरला 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा! वृषभ, वृश्चिक, मीनसह 'या' राशींचं नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT