VIDEO : लालबागच्या राजाचा दरबार भक्तांनी सजला, पहिल्याचं दिवशी भरपूर गर्दी SAAM TV
Video

VIDEO : लालबागच्या राजाचा दरबार भक्तांनी सजला,पहिल्याच दिवशी तुफान गर्दी

Mumbai Lalbaugcha Raja News : आज गणेश चतुर्थीनिमित्त घरोघरी आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन आणि स्थापना झाली आहे. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा येथे दर्शनासाठी देखील भाविकांनी तुडुंब गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थीनिमित्त घरोघरी आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पाचं आगमन आणि स्थापना झाली आहे. अनेक गणेश मंडळांमध्ये बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली, यात मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा येथे दर्शनासाठी लाखो भाविकांनी तुडुंब गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. अनेकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या लालबागच्या राजाला दरवर्षी करोडोंच्या संख्येने भाविक येतात, व त्यांच प्रमाणे यंदाही गणपतीच्या पहिल्याचं दिवशी राजाचा दरबार सजल्याचं पाहायला मिळालं. 'नवसाला पावरणारा गणपती' अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT