Lalbaugcha Raja Saam
Video

'ही शान कुणाची, लालबागच्या राजाची!' मंडपाबाहेर येताच देशभक्तीवर गाणं वाजलं, भाविकांच्या अंगावर काटा अन् डोळ्यात अश्रू

Lalbaugcha Raja: लालबागचा राजा विसर्जनासाठी आज सकाळपासून मार्गस्थ झाला. हजारो भक्तांनी लालबाग परिसर गजबजून भरला.ढोल ताशांचा गजर आणि देशभक्तीपर गाण्यांनी मिरवणूक भव्य झाली.

Bhagyashree Kamble

  • लालबागचा राजा विसर्जनासाठी आज सकाळपासून मार्गस्थ झाला.

  • हजारो भक्तांनी लालबाग परिसर गजबजून भरला.

  • ढोल ताशांचा गजर आणि देशभक्तीपर गाण्यांनी मिरवणूक भव्य झाली.

  • विसर्जनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून भाविकांमध्ये उत्साह आहे.

गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर लालबागच्या मिरवणुकीला सुरूवात झाली आहे. लालबागचा राजा विसर्जनाच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत. सकाळपासूनच भक्तांच्या गर्दीने लालबाग परिसर अक्षरश: गजबजून गेला आहे. 'ही शान कुणाची लालबागच्या राजाची' या घोषणांनी लालबाग दुमदुमून गेलाय.

ढोल ताशांच्या गजरात लालबागचा राजा मंडपातून बाहेर पडला. हा क्षण पाहण्यासाठी हजारो भाविकांनी एकच गर्दी केली. लालबागचा राजा मंडापातून बाहेर पडताच देशभक्तीपर आधारीत गाणी लावण्यात आली. यावेळी उपस्थितांच्या अंगावर काटा आला. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT