Kabutar News Saam Tv
Video

Dadar kabutar khana : कबूतरप्रेमींना दणका! कबूतरांना अन्नपाणी देण्याची बंदी कायम, कोर्टाने काय म्हटलं?

dadar kabutar khana News : हायकोर्टाने कबूतरप्रेमींना दणका दिला आहे. कबूतरांना अन्नपाणी देण्याची बंदी ठेवण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे.

Vishal Gangurde

दादरमधील कबूतरखान्यात कबूतरांना अन्नपाणी देण्याची बंदी हायकोर्टाने कायम ठेवली आहे. कोर्टाच्या निर्णयाने कबूतरप्रेमींना मोठा झटका बसला आहे. 'नागरिकांचं आरोग्याचं रक्षण करणे पालिकेचं कर्तव्य आहे. नागरिकांचं आरोग्य आमच्यासाठी महत्वाचं आहे. कबूतरखान्यांसाठी पर्यायी जागेचा विचार होऊ शकतो. यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तज्ज्ञ समितीद्वारे सखोल अभ्यास करावा, असं कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर कबूतरप्रेमी आणि जैन बांधव काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

मुंबई महापालिकेचा प्रचार, अदानींवरुन वॉर, मुंबई विमानतळाची जागा कुणाच्या घशात?

आम्हाला सत्ता द्या, दत्तक बाप उद्या यायला घाबरला पाहिजे; नाशिकमधून उद्धव ठाकरे कडाडले

Raj Thackeray: कल्याण-डोंबिवलीमधील ३ उमेदवारांना १५ कोटींची ऑफर; राज ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT