Mumbai High Court News Today Saam TV News
Video

Mumbai News Today: नामांतराच्या वादातून हायकोर्टाचा राज्य सरकारला मोठा दिलासा! नेमका निर्णय काय?

Mumbai High Court News Today: मुंबई उच्च न्यायालयानं ऑक्टोबरमध्ये नामांतराबाबतचा निर्णय राखून ठेवला होता.

Saam TV News

मुंबई : राज्य सरकारला नामांतराच्या वादावर मुंबई हायकोर्टानं मोठा दिलासा दिला. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयाला स्थानिक रहिवाश्यांकडून दिलेलं आव्हान हायकोर्टान फेटाळलं. राज्य सरकारनं महसूल विभागाकरता शहरांच्या नामांतराबाबत घेतलेल्या निर्णयानं कुणाचंही नुकसान नाही, असं मुंबई हायकोर्टानं निर्णय देताना स्पष्ट केलंय. मुंबई उच्च न्यायालयानं ऑक्टोबरमध्ये नामांतराबाबतचा निर्णय राखून ठेवला होता. त्यावर अखेर आज निर्णय जाहीर करत राज्य सरकारला नामांतराच्या वादावर मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खाकी वर्दीला काळिमा! आधी पाठलाग, नंतर एकट्यात गाठलं अन्...; पोलीस अधिकाऱ्याचं धक्कादायक कृत्य

धक्कादायक! भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले; गोळीबारात एक जण गंभीर जखमी

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

महागड्या गाड्या, सोनं चांदी आणि कोट्यावधींची मालमत्ता; पुण्यातील श्रीमंत उमेदवारांची यादी समोर

धनुभाऊंच्या विरोधकांना दादांचा आशीर्वाद? धनंजय मुंडे- अजित पवारांमध्ये बिनसलं?

SCROLL FOR NEXT