Mumbai Rain Saam Tv
Video

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस, वाकोला पोलिस ठाण्यात शिरलं पाणी; पाहा VIDEO

Vakoka Police Station: मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका वाकोला पोलिस ठाण्याला बसला आहे. पोलिस ठाण्यात पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली.

Priya More

मुंबईत गेल्या २ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावासामुळे मुंबईकरांचे चांगलेच हाल होत आहे. सतत पडणाऱ्या या पावसामुळे अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. मुंबईतल्या सांताक्रुज पूर्व परिसरात असणारे वाकोला पोलिस ठाणे देखील पाण्याखाली गेले आहे. पोलिस ठाण्यात पाणी शिरल्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

यासोबतच त्या ठिकाणी असणाऱ्या आनंद नगर परिसरातील शेकडो बाईक, रिक्षा आणि महागड्या चारचाकी गाड्या देखील पाण्यामध्ये बुडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान देखील झाले आहे. अशात मुंबईसाठी पुढचे काही तास खूप महत्वाचे असणार आहे. कारण मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता जमा झाला की नाही? असं करा स्टेप बाय स्टेप चेक

Swapna Shastra: चांगले दिवस येण्यापूर्वी स्वप्नात दिसू लागतात 'या' गोष्टी

DRDO Recruitment: फ्रेशर्स आहात? DRDO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : - ‘कफ सिरप’च्या उपयोगासंदर्भात भारत सरकारच्या दिशानिर्देशाचे पालन करा - नागपूर महापालिका

Mumbai : ऐन दिवाळीत उडत्या आकाश कंदीलावर ३० दिवसांची बंदी, ड्रोन उडवण्यासही मनाई

SCROLL FOR NEXT