Mumbai Hit and Run Case  Saam tv
Video

Mumbai Hit and Run Case : मुंबईत आणखी एक हिट अँड रन; चेंबूरमध्ये काँग्रेस खासदारांच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक

Vishal Gangurde

मुंबई : काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरे यांनी शुक्रवारी रात्री एका दुचाकीस्वाराला उडवून पळून गेल्याची घटना समोर आली आहे. गणेश हंडोरे हे ज्यूस हा पिण्यासाठी गोवंडीच्या दिशेने गेला होता. मात्र, परत येताना चेंबूर येथील आचार्य आणि मराठे कॉलेजजवळ गोपाळ आरोटे या दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यानंतर गणेश यांनी पळ काढला.

या हिट अँड रन प्रकरणी गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन गणेश हंडोरे यांना अटक केली आहे. मात्र, त्यांची शुगर वाढल्याने त्यांना जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर जखमीवर झेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी गोवंडी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haryana Election : हरियाणात भाजप सत्ता राखणार की काँग्रेस झेंडा फडकवणार? किती टक्के झालं मतदान? वाचा

Video : 'ते महाविकास विरोधी लोकं'; मोदींचा घणाघात !

Hingoli Crime : हिंगोलीत फिल्मी स्टाईल थरार; कोट्यवधींच्या खंडणीसाठी वृद्धाचं अपहरण करणाऱ्या 6 जणांच्या आवळल्या मुसक्या

VIDEO : PM मोदींच्या भाषणाची सुरुवात मराठीतून, बघा काय म्हणाले?

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

SCROLL FOR NEXT