Mumbai Goa Highway  Saam TV
Video

Mumbai Goa Highway Block News : मुंबई गोवा महामार्गावर मेगाब्लॉक, पर्यायी मार्गाने करावा लागणार प्रवास

मुंबई-गोवा महामार्गाचे काम आधीच रखडले आहे. त्याता आता तीन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Tushar Ovhal

मुंबई गोवा महामार्गावर तीन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. गर्डर टाकण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जर तुम्ही या काळात मुंबई गोवा महामार्गावर जाणार असाल तर तसे नियोजन करा. कोलाड जवळच्या म्हैसदरा नदीवर नवीन पुल बांधला जाणार आहे. या पुलासाठी पाच गर्डर टाकले जातील. हे काम ११ जुलै ते १३ जुलै दरम्यान होणार आहे. या कामासाठी तीन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या महामार्गावरची वाहतूक सकाळी ६ वाजल्यापासून सकाळी ८ आणि दुपारी २ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांना वाकण पाली मार्गे माणगाव असा प्रवास करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanteras: आयुष्यात सुख-समृद्धीची होईल भरभराट, फक्त धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करा 'या' गोष्टी

Goa Tourism : दिवाळीच्या सुट्टीत मित्रांसोबत गोवा ट्रिप करा, 'या ' Hidden लोकेशनला नक्की भेट द्या

Politics : युतीत फूट, भाजपला मोठा धक्का; NDA तील मित्रपक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार

Tejashree Pradhan: क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो... तेजश्रीचं सौंदर्य पाहून हेच म्हणाल

कौटुंबिक वादातून पत्नीची पतीकडून हत्या; परिसरात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT