Video

Lalbaugcha Raja : लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांना माज; कुणी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार? VIDEO

Lalbaugcha Raja News : लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांना माज असल्याचं म्हणत मच्छिमार समितीने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. आता मुख्यमंत्री काय कारवाई करणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Vishal Gangurde

लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांची धक्काबु्क्की आणि विसर्जनाच्या विलंबामुळे चर्चेत आलं आहे. या मंडळाच्या विरोधात भाविकांनंतर आता मच्छिमार समितीनेही रोष व्यक्त केला आहे. लालबागचा राजा मंडळाविरोधात मच्छिमार समितीने थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. बाप्पांच्या विसर्जन चंद्र ग्रहणात केल्याने हिंदू धार्मिक्यांचे भावना दुखावल्याचा आरोप मच्छिमार समितीने केला आहे. त्याचबरोबर गणेशभक्तांना दर्शनच्यावेळी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू असल्याचाही आरोप केला. मंडळाच्या कार्यकर्त्यांना माज आला असून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी मच्छिमार समितीने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीने भाजपला कोल्हापूर महानगरपालिकेत जास्त जागा सोडाव्यात - भाजपची मागणी

Homemade Garam Masala Recipe: बाजारात मिळतो तसा गरम मसाला घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा?

PF काढणं ते ट्रान्सफर करणे, EPFO च्या नियमात झाले ६ महत्त्वाचे बदल, वाचा A टू Z माहिती

Dhurandhar Viral Video: रणवीर सिंगच्या धुरंधरच्या गाण्याची पाकिस्तानमध्ये हवा; लग्नात थिरकतात वऱ्हाडी, पाहा व्हायरल VIDEO

Guru Gochar: 12 वर्षांनी तयार होणार हंस-केंद्र त्रिकोण राजयोग; 3 राशींचं नशीब बदलून मिळणार आनंदाची बातमी

SCROLL FOR NEXT