mumbai municipal Election exit poll  Saam tv
Video

मुंबईत भाजपचा महापौर बसणार? महायुती मॅजिक फिगरच्या पार, पाहा एक्झिट पोल, VIDEO

mumbai municipal Election exit poll : मुंबईत भाजपचा महापौर बसण्याची शक्यता आहे. महायुती मॅजिक फिगरच्या पार जाण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

मुंबईत भाजप नंबर वनचा पक्ष ठरल्याचे दिसत आहे. त्यापाठोपाठ ठाकरे गट जागा जिंकण्याची शक्यता आहे. भाजप ८४ जागा जिंकत असल्याचे एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. तर ठाकरे गट ६५ जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर मनसेला १० जागा मिळण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत भाजपला दोन जागा अधिक मिळताना दिसत आहे. एकनाथ शिंदेंच्या सेनेले ३५ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती मुंबईत सहज मॅजिक फिगर गाठण्याची शक्यता आहे, असे एक्झिट पोलमध्ये पाहायला दिसत आहे. त्यामुळे मुंबईत भाजपचा महापौर बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Flight Ticket New Rule: प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी, विमान प्रवासाच्या नियमात मोठे बदल; यापुढे तिकीट बुकिंग करताना...

Sara Ali Khan: साराला केदारनाथचे दरवाजे बंद? फक्त हिंदूंनाच केदारनाथचं दर्शन मिळणार?

Summer Vacation: शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द? मे महिन्यात शिक्षकांचे भरणार क्लास

Thursday Horoscope : जवळच्या व्यक्तींचा सल्ला फायदेशीर ठरेल; ५ राशींच्या लोकांचे नशीब पालटणार

ZP teacher suspension: ZP शिक्षक बदली प्रकरणात बड्या अधिकाऱ्यासह 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, शिक्षण विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT