mumbai local saam tv
Video

Mumbai Local: मुंबईकरांना थंडावा देणारी बातमी, एसी लोकल फेऱ्यांमध्ये वाढ|VIDEO

Mumbai Gets a Cool Relief: मुंबई मध्य रेल्वेने वाढत्या उन्हामुळे महत्वाचा निर्णय घेतला आहे, एसी लोकलच्या अधिकच्या फेऱ्या करण्याचा निर्णय मुंबई लोकलने घेतला आहे.

Omkar Sonawane

मुंबईमध्ये मागच्या काही दिवसांपासून मुंबई शहरात धडकलेल्या उष्णतेच्या लाटांमुळे नागरिक हे होरपळून निघाले आहे.त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. पुढील काही दिवसांत तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून उष्णलाटेचा इशारा दिला आहे. यामुळे लोकमधून प्रवास करणाऱ्यांना या वाढत्या उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मात्र आता मुंबईकरांचा प्रवास हा आता गारेगार होणार असून मध्य रेल्वेनी याबाबत माहिती दिली आहे. 16 एप्रिलपासून मध्यरेल्वे एसी लोकल फेऱ्याची संख्या 66 वरून 80 होणार आहे. यामुळे मध्यरेल्वेने प्रवास करणाऱ्यांना आता थंडावा मिळणार आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, पश्चिम रेल्वेने याबाबत कुठलाही निर्णय अद्याप घेतला नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra: वर्षभर शाळेतच नाहीत,७ शिक्षकांनी फुकटाचा पगार घेतला, महाराष्ट्रातील धक्कादायक वात्सव

Maharashtra Live News Update: लातूरमध्ये काँग्रेसला उतरती कळा, माजी महापौर, माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Mobile WiFi: घराबाहेर पडताच मोबाइलचा वायफाय बंद करा, अन्यथा डोकं झोडून घ्यावं लागेल! कारण काय?

Mulshi Crime: मुळशीत पाय ठेवायचा नाही, नाहीतर तुझा मुळशी पॅटर्न करेन; पुण्यातील व्यावसायिकाला धमकी

Akshaye Khanna : 'धुरंधर'च्या यशानंतर अक्षय खन्ना पोहचला अलिबागला; घराची केली वास्तुशांती, VIDEO होताय व्हायरल

SCROLL FOR NEXT