Byculla News  Saam tv
Video

Byculla Building Collapse : मुंबईतील भायखळ्यात इमारतीचा भाग कोसळला; परिसरात नागरिकांची धावाधाव,VIDEO

Byculla Building News : मुंबईतील भायखळ्यात इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. इमारतीचा भाग कोसळल्यानंतर लोकांची एकच धावाधाव झाली.

Vishal Gangurde

mumbai byculla news :

मुंबईतून मोठी बातमी हाती आली आहे. मुंबईच्या भायखळ्यात एका इमारतीचा भाग कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. भायखळ्यातील मदनपुरा परिसरातील करीम इमारतीचा भाग कोसळला आहे. म्हाडा इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही. या इमारतीचा भाग कोसळतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनंतर परिसरात बघ्यांची एकच गर्दी झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उन्हाळ्यात रक्कातील साखर वाढल्यास काय करावे? घाबरण्यापूर्वी ५ उपाय करा

High Blood Pressure: वयाच्या १५ व्या वर्षापासूनच BP तपासा! डॉक्टरांचा महत्वाचा इशारा, अन्यथा तरुणपणीच हार्ट अटॅकला जाल सामोरं

Maharashtra News Live Update : प्रवरा नदीत बुडून 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Liver failure symptoms: शरीरात रात्रीच्या वेळी ही 3 लक्षणं दिसली तर समजा तुमचं लिव्हर होतंय निकामी

Accident News : पुण्यात अपघाताचा थरार! ठाकरेसेनेच्या नेत्याच्या कारच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT