Narendra Modi lookalike at Borivali Dahi Handi celebration Saam tv
Video

मुंबईच्या दहीहंडीत थेट मोदींची एन्ट्री; पाहा VIDEO

PM Modi Lookalike At Mumbai Dahi Handi 2026: मुंबईतील बोरिवली दहीहंडी उत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा हुबेहूब पोशाख केलेल्या व्यक्तीने उपस्थितांचे लक्ष वेधले.

Omkar Sonawane

मुंबईतील दहीहंडी उत्सवात यंदा एक अनोखा रंग पाहायला मिळाला. बोरिवलीमध्ये आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या भव्य दहीहंडी उत्सवात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा हुबेहूब पोशाख परिधान केलेल्या व्यक्तीने हजेरी लावल्याने उपस्थित नागरिक आणि गोविंदांचे लक्ष वेधून घेतले. या व्यक्तीने केवळ पंतप्रधान मोदी यांच्यासारखा पेहरावच केला नव्हता, तर त्यांचा आवाज आणि बोलण्याच्या शैलीचीही हुबेहूब नक्कल केली. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत 'ऑपरेशन सिंदूर'बाबत माहिती दिली. त्यांची बोलण्याची शैली आणि हुबेहूब संवाद साधण्याची पद्धत पाहून दहीहंडीच्या ठिकाणी उपस्थित प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वसतिगृहासाठी नंदुरबारमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा 20 किलोमीटरपर्यंत मोर्चा

Morning Routine: सकाळच्या या १० सवयी लावून घ्या, दिवसभर राहाल ताजेतवाने...

Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला भीषण अपघात, भरधाव ट्रकची समोरून धडक, ४ जणांचा जागीच मृत्यू

Glass Vs Plastic Tiffin Box: टिफिनसाठी प्लास्टिकचे की काचेचे कोणते डबे वापरावे?

Fashion Jewelry Tips: आर्टिफिशियल ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीची चमक टिकवण्यासाठी ५ सोप्या टिप्स, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT