Mumbai-Ahmedabad Expressway Accident Saam TV
Video

Mumbai-Ahmedabad Expressway Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कंटेनरचा अपघात

Mumbai-Ahmedabad Expressway Accident News Today | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कंटेनरचा भीषण अपघात झालाय. कंटेनर उलटल्यामुळे भीषण अपघात झालाय. गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात घडलाय.

Saam TV News

Mumbai-Ahmedabad Expressway Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कंटेनरचा भीषण अपघात झालाय. कंटेनर उलटल्यामुळे भीषण अपघात झालाय. गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर हा अपघात घडलाय. यामुळे कंटेनर चालक पूर्णपणे जखमी झाला आहे. या अपघातामुळे गुजरातहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान मुंबईकडे जाणारी एक लेन सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT