MPSC Main Exam timetable saam tv
Video

तयारीला लागा! MPSC गट क सेवा मुख्य परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

MPSC Exam Time Table : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या गट क सेवेच्या मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. एकूण १६१८ पदांसाठी ही भरती असणार आहे.

Nandkumar Joshi

MPSC गट क सेवा मुख्य परीक्षेचं वेळापत्रक जाहीर कऱण्यात आलंय... मुख्य परीक्षा 21 सप्टेंबर रोजी होणार आहे...अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येईल.. परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना २२ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. एकूण १ हजार ६१८ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे..१ जून रोजी घेण्यात आलेल्या पूर्वपरीक्षेत 26 हजार 740 उमेदवार पात्र ठरलेत..

  1. मुख्य परीक्षा २१ सप्टेंबरला

  2. २२ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार

  3. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे जिल्ह्यातील केंद्रांवर परीक्षा होणार

  4. पूर्वपरीक्षेत २६ हजार ७४० उमेदवार पात्र ठरले आहेत.

  5. गट के सेवेअंतर्गत १६१८ पदांसाठी भरती

  6. उद्योग निरीक्षक ३९ पदे, तांत्रिक सहायक ९ पदे

  7. कर सहायक ४८२ पदे, लिपिक-टंकलेखक १७ पदे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC reservation issue : राज्य सरकारचा मोठा निर्णय, ओबीसी समाजासाठीही उपसमिती स्थापना, आजच GR निघणार

Arun Gawli: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगाबाहेर, १८ वर्षांनंतर सुप्रीम कोर्टाकडून जामीन; VIDEO समोर

Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीच्या उपवासात मीठ का खाऊ नये? जाणून घ्या कारण

Viral Video : पंजाबमध्ये पूराचं भयानक वास्तव, रस्त्याची झाली नदी, जनावरांना टेरेसवर बांधलं, व्हिडीओ समोर

Jui Gadkari: जुई गडकरीचा नवा प्रवास, सोशल मीडियावरची पोस्ट चर्चेत

SCROLL FOR NEXT