student protest  Saam tv
Video

पुण्यात MPSC विद्यार्थी अचानक रस्त्यावर उतरले, कारण काय? VIDEO

student protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांनी अचानक रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थ्यांची समजून काढण्याचा प्रयत्न केला.

Vishal Gangurde

पुण्यात एमपीएससीचे विद्यार्थी रात्री अचानक रस्त्यावर आंदोलन केलं. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांचे आंदोलन केलं. पुण्यातील शास्त्री रस्त्यावर आंदोलन केलं. एमपीएससीचे विद्यार्थी विविध मागण्यांसाठी अचानकपणे रस्त्यावर उतरले. विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केल्याची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पोलिसांकडून समजूत घालण्याचा प्रयत्न सुरु केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर परिसरात तणावाचं वातावरण झाल्याचं दिसून आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पडद्यावर साधी, खऱ्या आयुष्यात बोल्ड! 'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा नवा लूक पाहून फॅन्स झाले घायाळ

Famous Artist Death: प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

Maharashtra News Live Update: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

Rules Change June 2026: ATM चा व्यवहार ते एलपीजी, १ जूनपासून कोणकोणते बदल होणार?

SCROLL FOR NEXT