Nilesh Lanke Ahmednagar News Saam Tv News
Video

Nilesh Lanke Ahmednagar News | खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांची प्रतिक्रिया...

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली आणि अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत.

Saam TV News

Nilesh Lanke Ahmednagar News | लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली आणि अनेक धक्कादायक निकाल समोर आले आहेत. यामध्येच संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेली अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची चुरशीची लढत ही महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी जिंकली आहे. या निवडणुकीत त्यांनी महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव करत सामान्य घरातील माणूसही खासदार होऊ शकतो हे दाखवून दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT