Santosh Jagdale Saam
Video

पहलगाम हल्ल्यातील Santosh Jagdale यांच्या मुलीला नोकरी कधी? Medha Kulkarni यांनी घेतली Amit Shah भेट

Santosh Jagdale : पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांच्या मुलीला शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. खासदार मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

Namdeo Kumbhar

government job demand for Pahalgam attack victim family : पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेले पुण्यातील स्वर्गीय संतोष जगदाळे यांचे कुटुंब आजही त्या दुःखातून सावरत आहे. त्यांची मुलगी आसावरी हिला शासकीय सेवेत सामावून घेण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याने जगदाळे आणि आसावरी काही दिवसांपूर्वी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांची भेट घेतली होती.

शासकीय सेवेसंदर्भात महाराष्ट्र शासनाला केंद्र सरकारने योग्य ते सूचित करावे, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची खासदार मेधा कुलकर्णी यांची भेट घेतली. आसावरीच्या भविष्याचा विषय त्यांनी अतिशय संवेदनशीलतेने ऐकून घेतला आणि त्वरित लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: अल्पवयीन मुलीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार, चुलत भावने ३ मित्रांसह केलं भयंकर कृत्य

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, जगातील 10 उष्ण शहरांत विदर्भातील 4 शहरे

नराधम खरातचा एन्काऊंटर होणार? बड्या नेत्यांना संशय

Mumbai: म्हाडाची बंद चौकी नशेखोरांचा अड्डा, रोखण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला

त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची लूट, 3 हजारात दर्शन देणारी टोळी रडारवर

SCROLL FOR NEXT