Money shower on Imtiaz Jaleel video goes viral after AIMIM victory छत्रपती संभाजीनगर : राज्यात झालेल्या महापालिकांच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाला चांगले यश मिळाले. २९ महापालिकांत एमआयएमने १२५ नगरसेवक निवडून आणले. सोलापूर, नांदेड आणि संभाजीनगर या तीन महापालिकांमध्ये एमआयएम दुसऱ्या क्रमांकावर आहे. संभाजीनगरमध्ये एमआयएमने ३३ उमेदवारांचा विजय खेचून आणला. हा आनंदोत्सव साजरा करतना लोकांनी इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळ केल्याचे समोर आलेय.
मैफिलमध्ये इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण करण्यात आली. इम्तियाज जलील यांच्यासह नगरसेवकांवर पैशांची उधळण करण्यात आली. संभाजीनगर शहरात 33 नगरसेवक निवडून आल्याच्या जल्लोषात मैफिलच आयोजन करण्यात आले. जशन-ए- महाराष्ट्र, जशन-ए-इम्तियाजच मैफिलमध्ये पैशांची उधळण करण्यात आली. यापूर्वी देखील इम्तियाज जलील यांच्यावर पैसे उधळल्याने झाली होती टीका
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.