Dilip Mohite Patil VIDEO: पुतण्याने केलेल्या अपघातावर मोहिते पाटील यांची मोठी प्रतिक्रिया Saam TV
Video

Dilip Mohite Patil VIDEO: पुतण्याने केलेल्या अपघातावर मोहिते पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Dilip Mohite Patil News: पुणे नाशिक महामार्गावर आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला उडवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावर दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने बेदरकारपणे कार चालवत दुचाकीस्वाराला चिरडले. फॉरच्युनर गाडीने दुचाकीस्वाराला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार पुणे-नाशिक महामार्गावर घडला आहे. मयुर मोहिते असं आमदाराच्या पुतण्याचं नाव आहे. यावर दिलीप मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली आहे अपघातानंतर माझा पुतण्या हा कुठं ही पळून गेला नाही. शिवाय त्याने मद्यपान ही केलं नव्हतं.घडलेली घटना दुदैवी असुन दुःखित कुटुंबाच्या भेटीला जाणार असल्याचे मोहित पाटील यांनी सामशी बोलताना स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT