Sanjay Raut Saam Tv News
Video

Special Report : नितिन गडकरींना पाडण्यासाठी मोदी - शहांची फिंल्डींग! राऊतांच्या दाव्याने राजकीय खळबळ

Special Report : नितिन गडकरी यांना पाडायला मोदी आणि शहांनी फडणवीसांच्या मदत घेतली? संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Saam TV News

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना लोकसभेत पाडण्यासाठी केंद्रातून नरेंद्र मोदी आणि अमित शहा प्रयत्नशील आहेत. तसेच राज्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींच्या पराभवाची रसद घेतल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक या सदरातून केला. संजय राऊतांच्या या आरोपांवर राजकारणातून तसेच महायुतीच्या नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी संजय राऊतांच्या या दाव्यावर जोरदार टीका केली. तर अंबादास दानवे यांनी संजय राऊत यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT