Loksabha Election Update News Saam Tv
Video

Loksabha Election News | मनसेचे शिलेदार महायुतीचा प्रचार करायला सज्ज! समन्वयकांची पहिली यादी जाहीर

MNS News | मनसेचे हे नेते साधतील महायुतीशी समन्वय, पहिल्या यादीत खुद्द अमित ठाकरेंच्या खांद्यावर जबाबदारी

Saam TV News

राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठींबा दिला. दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर, राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून महायुतीला पाठिंबा जाहीर केला. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपण हा पाठिंबा देत असल्यांचही राज ठाकरेंनी सांगितलं. जागावाटपात एकही जागा न घेता, कोणतीही अट न ठेवता राज ठाकरेंनी आपला पाठिंबा जाहीर केला. राज ठाकरेंच्या या पाठिंब्यावरुन महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी सडकून टीकाही केली. अनेक मनसे पदाधिकाऱ्यांनी नाराजीत आपले राजीनामे दिलेत. अशातच आता राज ठाकरेंनी महायुतीच्या प्रचारासाठी मनसे समन्वयकांची यादी जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

Bank Closed : आजपासून पुढील ४ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या काय आहे कारण

साताऱ्यात खळबळजनक प्रकार! भाजपच्या नेत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर

Cancer warning signs: शरीरातील छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; कॅन्सरचे संकेत ओळखण्यासाठी करा या ५ तपासण्या

Weather Update : आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT