MNS workers gathered outside Kedar Soman’s house in Kothrud following a controversial post against Raj Thackeray. saam tv
Video

Maharashtra Politics: बाहेर ये...तो राज साहेबांविषयी बोललाय; राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्याला मनसेनं बदडलं|VIDEO

MNS Workers Protest: राज ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या पुणे येथील केदार सोमणच्या घरी मनसैनिकांनी जाऊन त्याला मारण्याचा प्रयत्न केला.

Omkar Sonawane

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे: कोथरूड येथील केदार सोमण नावाच्या व्यक्तीच्या घरी मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे संभाव्य राडा टळला .मनसे प्रवक्ते हेमंत संभूस यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले. कोथरूड येथील राहणारा केदार सोमण याने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मनसे प्रवक्ते हेमंत संभूस यांनी सुमन यांचा पत्ता शोधत आज सकाळी थेट त्यांच्या घरावर धडक दिली.

सुमन यांच्या घरी मनसे कार्यकर्ते पोहोचल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली आणि पोलीस कोथरूड येथील इंद्रधनु सोसायटीमध्ये पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना सोसायटीच्या मुख्य द्वारापासून बाजूला केलं आणि रस्त्यावर घेऊन गेले आणि त्यानंतर केदार सोमण याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र, केदार सोमान याला घेऊन जात असताना मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीवर चालून जात मोठा गोंधळ घातला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT