MNS leader Sandeep Deshpande addressing commuters inside a Mumbai local train to invite them for the July 5 anti-Hindi imposition protest. saam tv
Video

Hindi Langauage: संदीप देशपांडेंची मराठी माणसांना मोर्चात सहभागी होण्यासाठी हाक; लोकलमधील प्रवाशांना काय सांगितलं? पाहा व्हिडिओ

MNS local train appeal for Hindi imposition rally: ५ जुलै रोजी हिंदी सक्तीविरोधात मुंबईत मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मनसेने लोकल ट्रेनमधून प्रचार सुरू केला असून संदीप देशपांडे मुंबईकरांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत.

Omkar Sonawane

येणाऱ्या पाच जुलैला हिंदीसक्ती विरोधात ठाकरे बंधूनकडून मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेकडून आता लोकल ट्रेनमध्ये प्रचार सुरू करण्यात आला आहे. मनसेच्या संदीप देशपांडे आणि कार्यकर्त्यांनी पाच जुलैच्या मोर्चासाठी लोकल ट्रेनमध्ये जाऊन मुंबईकरांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करत आहे. यावेळी मुंबई मनसेचे अध्यक्ष संदीप देशपांडे हे मोर्चासंदर्भात पत्रक देत जास्तीत जास्त लोकांनी या मोर्चात सहभागी असे सांगत आहे. ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांकडून मुंबईकरांना हाक देण्यात येत असून संदीप देशपांडेसह मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईकारांनी आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT