MNS leaders interact with aspiring candidates during interviews at the party’s Pune city office ahead of municipal elections. Saam Tv
Video

इंजिन धावणार, सेनेसोबत युती जवळपास निश्चित! पुण्यात मनसेच्या मुलाखतींना सुरुवात|VIDEO

Pune MNS Ward Wise Candidate Selection: आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे. सेनेसोबत युतीच्या चर्चांना वेग आला असून राजकीय हालचालींना उधाण आले आहे.

Omkar Sonawane

आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुण्यात मनसेच्या मुलाखतींना आजपासून सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात फॉर्म भरणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या आज शहर कार्यालयात मुलाखती पार पडत आहेत. मुलाखती दरम्यान पालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना पक्ष श्रेष्टींकडून प्रभागाच्या संदर्भात काही प्रश्न तसेच मनसेकडून का लढायचे आहे. शैक्षणिक पात्रता, राजकीय महत्वकांक्षा कुठल्या असे विविध प्रश्न यावेळी विचारला जात आहेत. निवडून येण्यासाठी लागणारी क्षमता चाचपणी होऊन नावं पक्ष श्रेष्ठी यांच्याकडे पाठवले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार आणि सुनील तटकरे वर्षा निवासस्थानी आज बैठक पार पडणार

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT