Sandeep Deshpande, SAAM TV
Video

MNS: तर भैय्यांना मुंबईत राहू देणार नाही; संदीप देशपांडेंनी परप्रांतीयांना दिला इशारा, VIDEO

Bhaiyya controversy in Maharashtra politics: महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा भैय्या लोकांना मनसैनिकांनी इशारा दिला आहे, यामुळे राज्यात पुन्हा एकदा मनसे परप्रांतीयांच्या विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Omkar Sonawane

उत्तर भारतीय विकास सेनेचे प्रमुख सुनील शुक्ला यांनी काल सर्वोच न्यायालयात याचिका दाखल करत थेट मनसे पक्षाची मान्यताच रद्द करावी अशी मागणी केली आहे. यानंतर मनसैनिक चांगलेच भडकले आहे. भैय्या लोकांना मुंबईत आणि महाराष्ट्र राहू देयचे की नाही याचा आम्हाला विचार करावा लागेल असा इशारा मुंबई मनसे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिला. देशपांडे म्हणाले, आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी हे आता भैय्या ठरवणार का? आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी यासाठी जर भैय्या प्रयत्न करणार असेल तर त्यांना महाराष्ट्रात राहू देणार नसल्याचा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला. यावेळी त्यांनी भाजपवर देखील तोफ डागली आहे. भारतीय जनता पक्ष हा प्रादेशिक पक्ष संपवत आहे आणि ज्यांनी कोणी ही याचिका दाखल केली आहे ते भाजपचे पिट्ठू आहे असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाबोss...पेन्शनचे ११०० रुपये काढायला बँकेत गेल्या, अकाउंटमध्ये ७४० कोटी; ४४० व्होल्टचा झटकाच बसला, रात्रभर झोप न लागल्यानं तब्येत बिघडली

Palghar Tourism : पाऊस, हिरवेगार जंगल , धबधबा अन् ट्रेक; वन डे ट्रिपसाठी बेस्ट आहे पालघरजवळील 'हे' लोकेशन

Maharashtra News Live Update:घोडबंदर रोडवरील काँक्रिटीकरणामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 25 किमीपर्यंत वाहतूक कोंडी

Skin Care: फक्त 20 मिनिटांत मिळवा सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किन; घरी तयार केलेला हा फेसपॅक नक्की वापरून पाहा

मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली; सरकारकडून पीडितांना 40 लाखांची मदत

SCROLL FOR NEXT