MNS leaders Yogesh Chile and Gajanan Kale addressing media after getting bail in Panvel bar vandalism case  Saam Tv
Video

MNS News: पनवेल डान्सबार तोडफोडीनंतर मनसेने दिला इशारा|VIDEO

MNS Action After Raj Thackeray: राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी पनवेलमधील डान्सबारवर केले होती. यानंतर आज योगेश चिले यांना जामीन मिळाला आहे.

Omkar Sonawane

शिवरायांच्या राजधानीमध्ये म्हणजेच रायगडमध्ये सर्वात जास्त लेडीज बार कसे उभे राहतात, या मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या व्यक्तव्यानंतर शनिवारी रात्रीच मनसे नेते योगेश चिले यांच्या नेतृत्वात मनसैनिकाकडून कोन येथील नाइट रायडर्स बारमध्ये तोडफोड करण्यात आली. लाठ्या-काठ्यांसह दगडांनी काचा फोडल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात रविवारी 15 ते 20 मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यानंतर आज योगेश चिले यांच्यासह 8 जणांना पनवेल न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर मनसे नेते योगेश चिले आणि गजानन काळे प्रतिक्रिया देत म्हणाले, नवी मुंबई आणि पनवेलमधील डान्सबारबाबत आम्ही नवी मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन देणार आहोत. 15 दिवसाची ही वेळ असणार त्यानंतर आम्ही धडकपणे कारवाई पनवेल, नवी मुंबई शहरात करणार आहोत, पनवेल आणि नवी मुंबईमधील डान्सबार बंद झाले पाहिजे. नवी मुंबई आणि पनवेल जे राजकारणी आहेत त्यांच्याच आशीर्वादामुळे हे सर्व डान्सबार सुरू आहेत असा ही आरोप यावेळी त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT