MNS Rada Saam TV Marathi News
Video

MNS Rada : मराठी लोक भंगार.. परप्रांतीयाची जीभ घसरली, मनसेने शिकवला धडा, व्हिडिओ व्हायरल

नाशिकच्या जय भवानी रोडवर परप्रांतीय-मराठी वाद.परप्रांतीयाने "मराठी लोक भंगार" म्हणत अरेरावी केली. मनसे पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीयाला चोप दिला. घटना कॅमेऱ्यात कैद होऊन व्हिडिओ व्हायरल.

Namdeo Kumbhar

Nashik MNS Rada : नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीयांची मुजोरी पाहायला मिळालीय..परप्रातीय व्यक्तीनं मराठी बोलण्यास नकार दिला..मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला समज देण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी त्यानं अरेरावी केलीय. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी वादाचा व्हिडिओ नाशिकमध्ये व्हायरल झाला आहे. गाडी शिकणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीने या भागातील एका गाडीला धडक दिली. त्यानंतर या परप्रांतीय व्यक्तीने अरेरावी केल्याचा आरोप करण्यात आला. मराठी लोगो की औकात क्या? तुम मराठी लोक भंगार हो, अशी मुजोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर या मराठी माणसाने स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. मनसे पदाधिकाऱ्यांकडून परप्रांतीय व्यक्तीला समज दिली जात असतानाही त्याने अरेरावी केली. मराठी बोलण्यास नकार देताच मनसे पदाधिकाऱ्यांनी चोप दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : आरोग्याच्या तक्रारी वाढणार, जवळच्या लोकांकडून दगाफटक्याची शक्यता; ५ राशींच्या आयुष्यात होणार मोठी घडामोड

भीषण अपघात! धावत्या बसवर कोसळला डोंगराचा ढिगारा, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : पवईमध्ये पेट्रोलपंपावर मोटारसायकला लागली भीषण आग

बाहेरच्या काजळावर विश्वास नाही? मग घरच्या घरी तयार करा लाँग लास्टिंग काजळ

Sudden cardiac death: अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू का होतो? कधीच समजून येत नाहीत पण संकेत देणारी कारणं

SCROLL FOR NEXT