Raj Thackeray Vidarbha Tour Saam tv
Video

Raj Thackeray Vidarbha Tour : ठरलं! राज ठाकरे विदर्भाचा दौरा करणार, कोणत्या जिल्ह्यातून उमेदवारी जाहीर करणार? VIDEO

Raj Thackeray latest news : राज ठाकरे लवकरच विदर्भाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे काही जिल्ह्यात उमेदवारी देखील जाहीर करण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

नागपूर : मनसे प्रमुख राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर आता विदर्भाचा दौरा करणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे २१ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट रोजी दौरा करणार आहे. या विदर्भ दौऱ्यात राज ठाकरे काही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचीरोली, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अमरावती, बुलडाणा, अकोला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. विदर्भातील संपूर्ण ६२ विधानसभा मतदारसंघाचा राज ठाकरे आढावा घेणार आहेत. अनिल देशमुख यांच्या काटोल विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे दौरा करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pitru Paksha 2026: यावर्षी पितृपक्ष कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

Traffic Update : पुण्यात गणपती विसर्जनादिवशी वाहतुकीत मोठा बदल! महत्त्वाचे रस्ते राहणार बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग कोणते?

Katha Benefits : चवीपेक्षा आरोग्यासाठी गुणकारी पानातील 'कात', ५ फायदे वाचून व्हाल अवाक्

Maharashtra News Live Update: गिरीश महाजनांची कार्यतत्परता; अपघातग्रस्त ट्रक चालकाला स्वतः मदत करत बाहेर काढले

Pitru Paksha: श्राद्धाचे जेवण कोणाला द्यावं आणि कोणाला देऊ नये? जाणून घ्या धार्मिक परंपरेतील नियम

SCROLL FOR NEXT