Bala Nandgaonkar SaamTv
Video

मनसेला आणखी एक धक्का, शिवडीत बाळा नांदगावकरांचा पराभव

शिवडी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बाळा नांदगावकर यांचा पराभव झाला आहे. त्यांच्या विरोधात या ठिकाणी ठाकरे गटाचे अजय चौधरी निवडणूक रिंगणात होते.

Saam Tv

शिवडी मतदारसंघातून मनसेच्या बाळा नांदगावकर यांचा पराभव झाला आहे. त्यांच्या विरोधात असलेले ठाकरे गटाचे अजय चौधरी हे या ठिकाणी विजयी झाले आहेत. त्यामुळे मनसेला हा आणखी एक धक्का बसला आहे.

विधानसभा निवडणूक रणधुमाळीत आज सत्ता स्थापनेच्या निर्णय होणार आहे. निकाल प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली असून राज्यातील जनमत कोणाला मिळेल याचं चित्र स्पष्ट झालं आहे. दरम्यान, या निकालात मनसेचे बाळा नांदगावकर यांचा शिवडी मतदारसंघातून पराभव झालेला आहे. बाळा नांदगावकर यांनी मतदारसंघातील प्रत्येक घरात जाऊन आपला प्रचार केला होता. मात्र शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे येथे चुरशीची लढत रंगली. आता या लढतीत अजय चौधरी यांचा विजय झालेला आहे. तर बाळा नांदगावकर यांना पराभव पत्करावा लागला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lingayat Samaj : आम्ही हिंदू नाही, लिंगायत; जातीय सर्वक्षणातून मोठी मागणी | VIDEO

Salman Khan-Abhinav Kashyap : "सलमान खान गुंड, त्याला अभिनयात रस नाही..."; 'दबंग' दिग्दर्शकाचा खळबळजनक आरोप

Tractor Price: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ट्रॅक्टरच्या किंमती ६० हजारांनी कमी होणार, घटस्थापनेपासून नवे दर

Sabudana Chaat : नवरात्री उपवास स्पेशल रेसिपी; उपवासासाठी हेल्दी साबुदाणा चाट

Aayush Komkar Case: आयुष कोमकर हत्या प्रकरणी दोघांना अटक, गोळीबारानंतर हल्लेखोर म्हणाले - 'इथे फक्त आंदेकरच...'

SCROLL FOR NEXT