Waroli News SaamTv
Video

Waroli Assembly Elections : वरळीत मनसे - शिंदे गटात राडा, पाहा Video

MNS - Shinde Group Dispute : वरळी मतदारसंघात तिरंगी लढत रंगलेली असताना आता मनसे आणि शिंदे गटात मोठा राडा झाला आहे. फेक पत्र व्हायरल केल्याच्या आरोप मनसेने शिंदे गटावर केला आहे.

Saam Tv

वरळी मतदारसंघात मनसे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले आहेत. शिंदे गटाकडून फेक पत्र व्हायरल केल्याचा आरोप मनसेने केला आहे. शिंदे गटाचा मनसेला वरळीत पाठिंबा असल्याचं हे फेक पातक शिंदे गटाने व्हायरल केल्याचं हे पत्र असल्याचा मनसेचा आरोप आहे. वरळी मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. मनसेचे संदिप देशपांडे निवडणूक रिंगणात आहेत. तर शिंदे गटाकडून मिलिंद देवरा त्यांच्या विरोधात आहेत. या दोन्ही गटात आता निवडणूक मतदान सुरू असतानाच राडा झाला आहे. आता मनसेच्या उमेदवाराने याच संदर्भात पोलिसात तक्रार देखील केली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

Maharashtra News Live Update: शिवसेनेकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडे मोठी जबाबदारी

Karjat Tourism : धुक्याच्या सरींमध्ये हरवलेले हिल स्टेशन, कर्जतजवळील 'हे' ठिकाण सुंदर वीकेंड डेस्टिनेशन

Weight Loss: वजन वाढलयं तरी योगा किंवा एक्सरसाईज करायला आळसपणा करताय? मग होऊ शकतात हे गंभीर त्रास

भाडेपट्ट्याने शेतजमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळेल का? जाणून घ्या नियम

SCROLL FOR NEXT