MLA Stuck In Railway VIDEO: मुंबईतल्या मुसळधार पावसाचा आमदारांना फटका Saam TV
Video

MLA Stuck In Railway VIDEO: मुंबईतल्या मुसळधार पावसाचा आमदारांना फटका

MLA Stuck In Railway: मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका ट्रेनला, १० ते १२ आमदार अमरावती आणि विदर्भ एक्सप्रेस मध्ये अडकले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका ट्रेनला बसला आहे. मुंबईत ट्रेन खोळंबल्या असून नागरीकांना समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशातच मुंबईतल्या मुसळधार पावसाचा फटका आमदारांना देखील बसला आहे. अधिवेशनासाठी निघालेले अनेक आमदार ट्रेनमध्ये अडकल्याची माहिती समोर येत आहे. विदर्भ, अमरावती एक्सप्रेस कुर्ला, घाटकोपरदरम्यान अडकली आहे. अधिवेशनासाठी निघालेले १० ते १२ आमदार अमरावती आणि विदर्भ एक्सप्रेस मध्ये अडकत्यांना ह्या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. रेल्वे ट्रॅकवरुन चालत जायची वेळ त्यांच्यावर आली आहे. अमोल मिटकरी, मंत्री अनिल पाटील ट्रँकने चालत बाहेर निघाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Khanvilkar : नऊवारी पैठणी, हातात हिरवा चुडा अन्...; नव्या नवरीसारखी नटली अमृता खानविलकर, फोटोवरून नजर हटणार नाही

Maharashtra Live News Update : गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी लातूरमध्ये प्रशासनाची 10 पथकं

Nagpur : गणित चुकलं म्हणून विद्यार्थिनीला बेदम मारहाण, शिक्षकांची पालकांनाही धमकी, जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक घटना

America Attack On Iran: अमेरिकेचा इराणवर आतापर्यंचा सर्वात मोठा हल्ला, 'ऑइल हब' असलेले खार्ग बेट उद्ध्वस्त

Face Wash Uses Tips: फेसवॉशने चेहरा कसा धुवावा?

SCROLL FOR NEXT