Ravi Rana SaamTv
Video

Amravati News : रवी राणा यांना मोठा धक्का ! जितू दुधानेंनी सोडली राणांची साथ | Video

MLA Ravi Rana Breaking News : अमरावतीत रवी राणा यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राणा यांच्या निकटवर्तीयाने त्यांची साथ सोडली आहे.

Saam Tv

आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्ते जितू दुधाने यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार रवी राणा यांना हा मोठा धक्का बसला आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर होताच राजकीय गोट्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. सर्व पक्षांत खलबतं सुरू असतानाच आता अमरावतीत आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खिंडार पडलं आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्ते जितू दुधाने यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पक्षात घुसमट होत असून जबाबदारीतून मुक्त करावं असं दुधाने यांनी राजीनाम्यात म्हंटलं आहे. जितू दुधाने हे रवी राणा यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. मात्र आता त्यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Elections : मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य, वाचा नेमकं काय म्हणाले

Christmas One Day Trip : ख्रिसमस वन डे ट्रिप, महाराष्ट्रातील 'हे' ठिकाण ट्रेकिंगसाठी ठरेल बेस्ट

Kitchen Hacks : मसाले ओले होऊ नयेत म्हणून काय करावे? जाणून घ्या कमाल ट्रिक्स

Girija Oak Photos : 'नॅशनल क्रश' गिरीजा ओकचा बॉसी लूक, फोटोंवरून नजर हटणार नाही

Baba Vanga: २०२६ मध्ये जगावर येणार मोठं संकट, बाबा वेंगाची भरकाप उडवणारी भविष्यवाणी, भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT