Bollywood Couple: विकी-कतरिना ते रश्मिका-विजय...; लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले हे ७ सेलिब्रिटी कपल

Shruti Vilas Kadam

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा

२४ सप्टेंबर २०२३ रोजी उदयपूरमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे लग्न झाले. त्यांच्या लग्नाच्या लूकलाही चांगला प्रतिसाद मिळाला. लग्नानंतर पहिल्यांदाच परिणीती या गुलाबी टॉपमध्ये दिसली. राघव पांढरा शर्टमध्ये दिसले.

Bollywood Couple

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचे १४ नोव्हेंबर २०१८ रोजी इटलीमध्ये लग्न झाले. लग्नानंतर मुंबई विमानतळावर दिसले. दीपिकाने बेज सूट सेटसह लाल दुपट्टा घातला होता. तर, रणवीरने गुलाबी ओव्हरकोट घालून आपला लूक पूर्ण केला.

Bollywood Couple

विकी कौशल आणि कतरिना कैफ

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी डिसेंबर २०२१ मध्ये राजस्थानमधील सवाई माधोपूरजवळील एका ठिकाणी लग्न केले. लग्नानंतर ते पापाराझींना भेटताना दिसले.

Bollywood Couple

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास भारतात उदयपूरमध्ये भव्य लग्न केले. लग्न डिसेंबर २०२१ मध्ये झाले. लग्नानंतर प्रियांका पहिल्यांदाच ही निळी साडी परिधान करताना दिसली.

Bollywood Couple

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे डिसेंबर २०१७ मध्ये इटलीमध्ये लग्न झाले. लग्नानंतर या कपलने दिल्ली आणि मुंबईत भव्य रिसेप्शन पार्टी आयोजित केली. हा फोटो दिल्ली रिसेप्शनमधील आहे.

Bollywood Couple

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये राजस्थानमधील जैसलमेर येथे लग्न केले. लग्नानंतर ते पहिल्यांदाच एकत्र दिसले. कियारा पिवळा सूट घालून सिद्धार्थसोबत पोज देताना दिसली.

Bollywood Couple

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी राजस्थानमधील उदयपूर येथे लग्न केले. लग्नानंतर ते पहिल्यांदाच एकत्र दिसले. लग्नानंतर रश्मिका या लाल सूटमध्ये पोज देताना दिसली.

Bollywood Couple

Almond Chocolate Brownies Recipe: लहान मुलांसाठी घरच्या घरी करा टेस्टी बदाम चॉकलेट ब्राउनी, वाचा सोपी रेसिपी

Almond Chocolate Brownies Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा