MLA Ramesh Bornare News SaamTv
Video

Maharashtra Politics : पैसे घेऊन उमेदवारी दिली; शिंदे गटाच्या आमदाराचा ठाकरेंवर आरोप!

Saam Tv

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर २०१९ मध्ये पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या रविवारी झालेल्या सभेवरून रमेश बोरनारे यांनी टीका केली आहे. करंजगाव येथील कार्यक्रमात ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, 'हे म्हणतात आज साहेब असते तर उलट टांगलं असतं. मात्र आज जर साहेब असते अन् हे काँग्रेससोबत गेले असते तर बाळासाहेबांनी त्यांना उलट टांगलं असतं. ज्यांनी वाणीसाहेबांना शिव्या दिल्या त्यांच्यासाठी आज हे काम करत आहेत. वाणीसाहेब आज असते तर त्यांनी मला शिंदे साहेबांसोबतच जा असंच सांगितलं असतं. वाणीसाहेबांना अनेकदा शिवसेनेत त्रास झाला. उद्धव ठाकरे यांनी अनेकदा वाणीसाहेबांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले आहे.'असं बोरनारे यांनी म्हंटल आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : या राशीच्या व्यक्तींचे निर्णय योग्य ठरेल, नव्या दमाने कामाला लागाल, वाचा आजचे राशीभविष्य

Mumbai Local Train : मुंबईकरांनो, नवरात्रीत बाहेर पडताय? आज रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक

Rashi Bhavishya : मेषसह 5 राशींच्या भाग्यात होणार मोठा बदल, वाचा राशीभविष्य

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT