Rashi Bhavishya : मेषसह 5 राशींच्या भाग्यात होणार मोठा बदल, वाचा राशीभविष्य

Anjali Potdar

मेष

व्यवसायाशी निगडित काही महत्त्वाचे प्लॅन आज पूर्ण होतील. नव्या हुरूपाने आणि दमाने कामाला लागाल.

मेष राशी | Saam TV

वृषभ

महत्वाची कामे करताना आज काळजी घ्यावी लागेल. गरबडीने करायला जाल तर फाटक्यात पाय अशी आपली अवस्था होईल.

वृषभ राशी | Saam TV

मिथुन

गुलाबी रंग भरण्याचा दिवस आपल्या आयुष्यात आलेला आहे. आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला खुश कराल.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

आज आपल्याला कुटुंबीयांसाठी विशेष कष्ट घ्यावे लागतील. इच्छांचा पाठपुरावा करताना तुमची पुरेवाट होईल.

कर्क राशी | Saam TV


सिंह

जुने अडकलेले पत्रव्यवहार आज मार्गी लागतील. स्वतःचा आत्मविश्वास वाढीला लागेल आणि इतरांचे स्फूर्ती स्थान बनाल.

सिंह राशी | Saam TV

कन्या

कुटुंबात आपले वजन राहील. काही नवीन खरेदीचे आज योग आहेत. अनेक गोष्टींमध्ये आज गुंतून जाल.

कन्या राशी भविष्य | Saam TV

तूळ

आज आपण इतरांचा विश्वास संपादन कराल. जिभेवरची गोड बोली आज अशीच राहील. घेतलेले निर्णय योग्य ठरतील.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

आजचा दिवस थोडा मनस्तापाचा आहे. ठरवून सुद्धा तशाच गोष्टी होणार नाहीत. विनाकारण खर्च वाढेल, तब्येत जपा.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

एखाद्या जुन्या मित्राची आज अचानक भेट होऊ शकते. जुन्या गोष्टींमध्ये रमून जाल. दिवस चांगला राहील.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

कामाच्या ठिकाणी कष्ट आणि मेहनत अधिक करावी लागेल. याचे फळ तुम्हाला निश्चित योग्य स्वरूपात मिळणार.

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

कधी कधी नास्तिकता डोके वर काढते तर कधी अस्तिकता वाटते. आज भावनेला प्राधान्य द्याल. कर्म प्रधान रहा.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

आज धावपळी मधून त्रास होण्याचा संभव दिसतो आहे. आपल्याला इतरांकडून हँडल कोणी करीत नाही ना याची काळजी घ्या.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: तुळशीची मंजिरी 'या' दिवशी अजिबात तोडू नयेत, अन्यथा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tulsi Manjari in Marathi | Saam TV
क्लिक करा