Praniti Shinde SaamTv
Video

Praniti Shinde News : 'फक्त भाजप हा विरोधक आहे, बाकीचे गिनतीत नाहीत', प्रणिती शिंदेंचा तुतारीवर हल्लाबोल

Pandharpur-Mangalvedha : आपला विरोधक फक्त भाजप आहे, बाकीचे इकडचं तिकडच्याकडे लक्ष देऊ नका. ते गिनतीमध्येच येत नाहीत, असं म्हणत प्रणिती शिंदे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.

Saam Tv

'फक्त भाजप हा विरोधक आहे बाकीचे गिनतीमध्येच येत नाहीत', अशा शब्दात खासदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या तुतारीची खिल्ली उडवली आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडीत बिघाडी झाली असून खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे आमने सामने आलेत आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांनी भगीरथ भालके यांना काँग्रेसमधून उमेदवारी मिळाल्यानंतर यामध्ये सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे जबाबदार नसून भगीरथ भालके यांनी वरिष्ठांची दिशाभूल केले असे वक्तव्य केलं होतं. मात्र आज प्रणिती शिंदे यांनी भाषणामध्ये थेट ती उमेदवारी आपण कशा पद्धतीने खेचून आणली हे सांगितले आणि हे सांगत असताना त्यांनी आपला विरोधक फक्त भाजप आहे, बाकीचे इकडचं तिकडच्याकडे लक्ष देऊ नका, त्यांची गिनती ही होत नाही असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची खिल्ली उडविली. याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते कसे उत्तर देतात हे पाहाणं महत्वाचं ठरेल.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT