Video

Special Report: शिंदे गटात महाभूकंप? सहा आमदार ठाकरे गटाच्या वाटेवर?

लोकसभा निकालानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे. मविआला मोठं यश मिळाल्यानंतर आता शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याची माहिती

Saam TV News

Shinde Group News | लोकसभा निकालानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता आहे. मविआला मोठं यश मिळाल्यानंतर आता शिंदे गटात अस्वस्थता पसरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिंदे गटातले 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्याला ठाकरे गटानंही दुजोरा दिलाय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT