Ashish Shelar addressing media on the Mira Road incident and MNS's aggressive language stance Saam Tv
Video

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

Mira Bhayandar Traders: मिरा रोडवर मराठीत न बोलल्यामुळे अमराठी दुकानदाराला मारहाण करण्यात आली. या घटनेवरुन आशिष शेलार यांनी मनसेच्या भूमिकेची तुलना थेट पहलगाम हल्ल्याशी केली असून यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

Omkar Sonawane

मीरा रोड येथील एका अमराठी मिठाई दुकानदाराला मराठीत बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ मीरा भाईंदरमधील व्यापारी संघटनांनी बंद पुकारला होता. यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसेच्या मराठी भाषेच्या आंदोलनाची तुलना थेट पहलगाम हल्ल्याशी केली आहे. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत काल झालेल्या ठाकरे मेळाव्यावर टीकास्त्र सोडले. पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूना गोळ्या मारल्या आणि इथे ही सगळी मंडळी निष्पाप हिंदूंना चोपत आहेत. असे विधान मंत्री आशिष शेलार यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT