Mira Road SAAM TV
Video

Mira-Road : धक्कादायक! मिरा रोडमध्ये गरब्यात फेकली अंडी, तणाव वाढला | VIDEO

Navaratri Festival : मिरा रोडमध्ये एका सोसायटीत गरबा सुरु असताना अंडी फेकल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मिरा रोड परिसरातील एका सोसायटीत गरबा सुरु असताना अज्ञात व्यक्तीकडून अंडी फेकल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. अचानक झालेल्या घटनेमुळे गरब्यात सहभागी झालेल्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे. अंडी फेकणाऱ्याला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे. तसेच परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे उत्सवी वातावरणात खोडसाळपणा करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

Maharashtra News Live Update: अवघ्या 10 वर्षांतच हातोडा पुलाला तडे! 11 ठिकाणी भेगा, मोठे खड्डे; वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Indian Railway Food: ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात कोणते पीठ आणि तांदूळ वापरले जाते? जाणून घ्या

Bigg Boss 20: बिग बॉस २०मध्ये मोठा ट्विस्ट; ११ स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, फक्त ३ सदस्य सेफ

मनोज जरांगेंच्या अडचणी वाढणार? अंतरवाली सराटीतील महिला कार्यकर्त्याचा पोलिसांत सर्वात मोठा दावा, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT