Mira-Bhayandar News Saam TV
Video

Mira-Bhayandar News: मिरा-भाईंदर पोलिसांना E-Mail, रुग्णालयात स्फोटकं ठेवल्याची धमकी

मिरा-भाईंदरच्या एका हॉस्पिटलमध्ये स्फोटकं ठेवल्याचा ई मेल पोलिसांना मिळाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली आहे आणि तपास सुरू केला आहे.

Saam TV News

मिरा भाईंदर : मिरा भाईंदरच्या एका हॉस्पिटलमध्ये स्फोटकं ठेवल्याचा ई मेल पोलिसांना मिळाला आहे. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन तपासणी सुरू केली आहे. पोलिसांचे श्वानपथक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असून कसून चौकशी सुरू आहे.एकीकडे देशात बकरी ईद साजरी होत असताना अशी घटना घडू नये म्हणून पोलिस आणखी सतर्क झाले आहेत. या हॉस्पिटलची तपासणी सूरू असून दुसरीकडे हा ईमेल कुठून आला याचाही शोध पोलिस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Care: चाळीशीतही २० वर्षांच्या मुलीसारखा गुलाबी ग्लो पाहिजे? मग फेसवॉश नव्हे, वापरा 'ही' घरगुती सामग्री

काळाचा घाला! रस्ता ओलांडताना भरधाव कारने चिरडले; ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद

Maharashtra News Live Update: वसईच्या मधुबन टाऊनशिपमधील ठाकूर स्कूलमध्ये अडकलेल्या ४१ शिक्षकांची सुखरूप सुटका

Kidney Health: तुमच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी; वेळीच घ्या स्वतःची काळजी

Maharashtra Weather Update: पुण्यासह राज्यभरात धो-धो कोसळणार पाऊस, पुढील ३ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT