Abu Azmi on Mira Bhayandar Protest Saam tv
Video

Mira Bhayandar Protest : मीरा रोडचा हिंदी भाषिकांचा मोर्चा योग्य, पण मनसेचा मोर्चा....; अबू आझमींचा मनसेवर हल्लाबोल, VIDEO

Abu Azmi on Mira Bhayandar Protest: मीरा रोडचा हिंदी भाषिकांचा मोर्चा योग्य होता. पण मनसेने कायद्याची पायमल्ली केल्याची टीका अबू आझमी यांनी केली.

Vishal Gangurde

मीरारोडमधील मराठी भाषिकांच्या मोर्चावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी टीका केली आहे. मीरारोडमधील हिंदी भाषिकांचा मोर्चा योग्य होता, पण मनसेच्या लोकांनी कायद्याची पायमल्ली केली, अशा शब्दात अबू आझमी यांनी मनसेवर टीका केली आहे.

'हिंदी भाषिकांनी मोर्चा काढला. मोर्चा काढण्याचा त्यांचा हक्क आहे. मीरारोडमधील व्यापाऱ्याच्या मारहाणीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. मीरारोडमधील हिंदी भाषिकांचा मोर्चा योग्य होता. मात्र, मनसेचा मोर्चा बेकायदेशीर आहे. सरकारने यावर लक्ष द्यायला हवं. मराठीचा अपमान कोण करत आहे, मराठीचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई केलीच पाहिजे. मारहाणीचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. कायद्यात असं कुठंही नमूद नाही, अशा शब्दात अबू आझमी यांनी टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT