Mira Bhayndar Exit Poll 
Video

Saam Tv Exit Poll: मिरा भाईंदरमध्ये भाजपचीच सत्ता येणार? वाचा एक्झिट पोलचा अंदाज?

Sakal Group Saam TV exit poll : मिरा भाईंदरमध्ये महापालिका निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला ४४ जागांवर आघाडी मिळण्याचा अंदाज आहे.

Manasvi Choudhary

Mira Bhayandar Municipal Corporation exit poll BJP seat prediction : मुंबई, पुण्यासह राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान पार पडलं. उद्या म्हणजेच 16 जानेवारी रोजी महापालिकांचा निकाल आयोगाकडून जाहीर होणार आहे. परंतू त्याआधी सकाळ माध्यम समूहाकडून 29 महापालिकांचा एक्झिट पोल जाहीर करण्यात आला आहे. सकाळ समूहाच्या एक्झिट पोलमध्ये राज्यांच्या कोणत्या महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता येणार आहे याविषयी अंदाज वर्तवला आहे. मिरा भाईदर भाजपची सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मिरा भाईंदरच्या एक्झिट पोलमध्ये भाजपचे पारडं जड असल्याचं चित्र दिसत आहे. भाजपने 44 शिंदेसेनेला 39, ठाकरेसेना 01, काँग्रेस 10 जागा मिळण्याची शक्यता सर्व्हेत वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरण, आरोपीची मानसिकदृष्ट्या वैद्यकीय चाचणी करण्यास कोर्टाची परवानगी

Guru Gochar: 2 जूनला होणार गुरुचं महागोचर; 152 दिवस या राशींच्या आयुष्यात येणार अडथळे

'दिल्ली विमानतळावर उतरताच, पोलीस तुरुंगात टाकतील'; कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेला अटकेची भीती?

बुडवाल लोन, तर लॉक होईल फोन? कर्ज बुडवणाऱ्यांना बँकेचा दणका?

Lemon water: लिंबू पाणी प्यायल्याने एसिडीटी वाढते की कमी होते?

SCROLL FOR NEXT