Anjali Damania confronts the Mira-Bhayandar civic body over ₹70,000 per garbage bin purchases; ₹19 crore total approved for 3,889 bins. Saam Tv
Video

Mira Bhayandar: सोन्याहून महाग कचऱ्याचा डबा, एकाची किंमत ७० हजार रुपये; अंजली दमानियांनी मिरा-भाईंदर पालिकेला घेरलं|VIDEO

Public Reaction To Mira Bhayandar Rs 19 Crore Bin Purchase: मिरा-भाईंदर महापालिकेनं तब्बल ७० हजार रुपये किंमतीचे ५०० आणि साडेनऊ लाख रुपये किंमतीचे २१ ऑटो डबे खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने वादंग निर्माण झालंय.

Omkar Sonawane

मिरा-भाईंदर शहरात रस्त्याच्या बाजूला कचरा जमा करण्यासाठी तब्बल 70 हजार रुपये प्रति नग किंमतीचे 500 डब्बे खरेदी करण्याचा निर्णय महापलिकेने घेतला आहे. याशिवाय, साडेनऊ लाख रुपये प्रति नग किंमतीचे 21 ऑटोमॅटिक डब्बेही खरेदी करण्यात येणार आहे/ त्यामुळे एकूण 3,889 डब्यांच्या खरेदीसाठी जवळपास 19 कोटी रुपयांचा खर्च होणार असून, महापालिकेने याला नुकतीच मंजूरी दिली आहे. सोन्याच्या दरा इतक्या महागड्या कचऱ्याच्या डब्यांची खरेदी होणार असल्यामुळे मिरा भाईंदरमध्ये सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: जालन्यातील कार आणि दुचाकीचा भीषण अपघात

Eknath Shinde : निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, महायुतीत आणखी एका पक्षाची एन्ट्री

ITR Filling: पगारदार वर्गासाठी महत्त्वाची बातमी! आयटीआर फाइल करताना या ७ गोष्टी नेहमी लक्षात ठेवाच

Movie Price : आता फक्त 200 रुपयांत पाहा चित्रपट, सरकारचा मोठा निर्णय

Gmail अकांऊटचा स्टोरेज कसा क्लिअर कराल? जाणून घ्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT